मुख्यपृष्ठ / पाककृती / केशर मसाला दूध

Photo of Keshar Masala Milk by Deepa Gad at BetterButter
2499
6
0.0(0)
0

केशर मसाला दूध

Aug-11-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केशर मसाला दूध कृती बद्दल

उपवासाला साधं दूध ज्यांना प्यायला आवडत नाही त्यांच्यासाठी खास

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. अर्धा लिटर दुध
  2. साखर ३ च
  3. वेलचीपूड
  4. बदाम स्लाईस सजावटीसाठी
  5. दूध मसाला पावडर बनविण्यासाठी:
  6. काजू १०
  7. बदाम १०
  8. पिस्ता १०
  9. केशर

सूचना

  1. मसाला दूध पावडर बनविण्यासाठी सर्व ड्रायफ्रूटस थोडे गरम करून मिक्सरमध्ये केशरसहित पूड करून घ्या हा झाला आपला दूध मसाला तयार
  2. दूध थोडं आटवून घ्या त्यात मसाला दूध पावडर घाला, केशर घाला ५ मिनिटं शिजवा
  3. नंतर साखर व वेलचीपूड घाला
  4. बदामाचे स्लाईस घालून सर्व्ह करा
  5. थंड, गरम जस आवडेल तसं सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर