मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा पोटेटो रोस्टी

Photo of Sabudana Potato Roastie by Renu Chandratre at BetterButter
36
5
0.0(0)
0

साबुदाणा पोटेटो रोस्टी

Aug-11-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा पोटेटो रोस्टी कृती बद्दल

साबुदाणा आणि कच्च्या बटाट्याचा किसाचे कुरकुरीत रोस्तिझ , उपासाला काहीतरी नवीन करून बघा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • फेस्टिव
 • फ्युजन
 • पॅन फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

 1. भिजवलेला साबुदाणा १-२ वाटी
 2. बटाट्याचा कीस २ वाटी
 3. दाण्याचा कूट १ मोठा चमचा
 4. मीठ चवीनुसार
 5. आले हिरवी मिरची पेस्ट १-२ चमचे
 6. तूप गरजेनुसार
 7. जीरे १ चमचा
 8. लाल तिखट १ चमचा

सूचना

 1. बटाटे धुवून , सोलून ,किसून घ्या आणि पाण्यात भिजवून ठेवा
 2. एका मिक्सिंग बाउल मध्ये सर्व साहित्य घ्या, बटाटा हाताने दाबून जास्त च पाणी काढून टाका
 3. सर्व साहित्य एकजीव करावे
 4. हातावर थापून , गरम तव्यावर ,घाला। एका बाजूनी शिजून झाले की दुसऱ्या बाजूनी तूप घालून खरपूस भाजून घ्यावे
 5. हिरवी चटणी , रायता किंवा दह्या सोबत गरमागरम सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर