मुख्यपृष्ठ / पाककृती / रताळ्याचे तिखट काप

Photo of Ratalyache Tikhat Kaap by Deepa Gad at BetterButter
1165
4
0.0(0)
0

रताळ्याचे तिखट काप

Aug-11-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रताळ्याचे तिखट काप कृती बद्दल

आपण बटाट्याचे, केळ्याचे काप बनवतो पण कधी रताळ्याचे काप तुम्ही बनवले आहेत काय? मी बनवलेत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 1

  1. १ मध्यम आकाराचे रताळे
  2. तेल
  3. तिखट १ छोटा च
  4. जिरेपूड १/२ च
  5. सैंधव मीठ
  6. वरीचे तांदूळ ३ च

सूचना

  1. रताळ घेऊन त्याला लागलेली माती स्वच्छ धुवून थोडे जाडसर काप करणी पाण्यात ठेवा
  2. पाणी निथळून घेऊन त्या कापाना तेल लावून घ्या नंतर तिखट, जिरेपूड, सैंधव मीठ लावून १० मिनीटे ठेवा
  3. वरीचे तांदूळ मिक्सरमधून पावडर करा
  4. या वरीच्या तांदळाच्या पिठात काप घोळवून पॅनमध्ये तेलात शॅलो फ्राय करा
  5. तयार आहेत आपले उपवासासाठी रताळ्याचे तिखट काप
  6. वरीच्या तांदळाचा भात, ताकाची कढी आणि रताळ्याचे तिखट काप सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर