Photo of Kalakand by seema Nadkarni at BetterButter
772
2
0.0(0)
0

कलाकंद

Aug-11-2018
seema Nadkarni
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कलाकंद कृती बद्दल

ही रेसिपी उपवासात पण चालेल आणि मिठाई सणासुदीला पण बनवता येईल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • शॅलो  फ्रायिंग
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 लिटर अमुल गोल्ड दूध
  2. 1/2 कप साखर
  3. 1-2 चमचा लिंबाचा रस
  4. 2 चमचा ड्राय फ्रूट पावडर
  5. 1 चमचा तूप
  6. 1 टी स्पून वेलची पावडर

सूचना

  1. दूधाला गरम करून घ्या. त्यात लिंबू चा रस घालून दूध फाडून घ्या.
  2. एका चाळणी नी हे मिश्रण गाळून घ्यावे, थंड पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतले की त्यात लिंबाचा वास येत नाही.
  3. हे मिश्रण एका रूमालात 1 तास घट्ट बांधून ठेवा, म्हणजे सगळ पाणी निघून जाईल.
  4. 1 तासात पनीर तयार होईल. या पनीर ला खिसुन एका कढईत घेऊन व्यवस्थित परतून घ्या.
  5. त्यात साखर घालून एकत्र करावे. 1-2 मिनिटांनी त्यात ड्राय फ्रूट पावडर व वेलची पावडर घालून एकत्र करून घ्यावे. आता तूप घालून व्यवस्थित हलवून या मिश्रणाला एका तूप लावलेल्या ताटात काढून घ्या.
  6. वरून ड्राय फ्रूट पावडर व केसर नी सजावट करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर