सूरण ची पेटीस | Suran (elephant foot) petice Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  11th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Suran (elephant foot) petice recipe in Marathi,सूरण ची पेटीस, seema Nadkarni
सूरण ची पेटीसby seema Nadkarni
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

सूरण ची पेटीस recipe

सूरण ची पेटीस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Suran (elephant foot) petice Recipe in Marathi )

 • 200 ग्राम सूरण
 • 50 ग्राम बटाटे
 • 1-2 चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची
 • थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली
 • लिंबू चा रस 1 चमचा
 • 2-3 चमचा शेंगदाण्याचे कूट
 • 2-3 चमचा आरारूट
 • तळण्यासाठी तेल

सूरण ची पेटीस | How to make Suran (elephant foot) petice Recipe in Marathi

 1. सूरण ला स्वच्छ धुवून घ्या. मोठे मोठे तुकडे करून कूकर मध्ये ठेवून बटाटे सोबत शिजवून घ्या.
 2. बटाट्याचे साले काढून, सूरण व बटाटा कूसकरून घ्या.
 3. त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, शेंगदाण्याचे कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर व लिंबाचा रस घालून एकत्र करावे.
 4. आरारूट घालून एकत्र करावे व त्यांचे बोँल तयार करून तेलात तळून घ्यावे.

Reviews for Suran (elephant foot) petice Recipe in Marathi (0)