उपवास बटाटा थालीपीठ | Fasting potato pancakes Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  12th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fasting potato pancakes recipe in Marathi,उपवास बटाटा थालीपीठ, Teju Auti
उपवास बटाटा थालीपीठby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

उपवास बटाटा थालीपीठ recipe

उपवास बटाटा थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fasting potato pancakes Recipe in Marathi )

 • २ मोठे बटाटे
 • २वाटी उपवास भाजणी
 • १/२ चमचा जिरे
 • कोंथिबीर
 • मीठ
 • ४ हिरवी मिरची
 • तेल

उपवास बटाटा थालीपीठ | How to make Fasting potato pancakes Recipe in Marathi

 1. बटाटे किसुन घ्या . मिक्सर भांडयात जिर, कोंथिबीर, मिरची बारीक करून घ्यावी.
 2. भांडयात भाजणी , वाटण, बटाटा , मीठ टाकून मळूून घ्या.
 3. ताटावर ओला सुती रूमाल ठेवून पाण्याच्या हाताने थालीपीठ थापावे.
 4. तवा गरम करून १ चमचा तेल टाकाव. त्यावर रूमाला सकट थालीपीठ तव्यावर टाकावे. रूमाल काढून थालीपीठ तेेल सोडून खरपूस भाजून घ्यावे.दही सोबत खायला द्यावे.

My Tip:

तव्यावरच थालीपीठ थापू शकता.

Reviews for Fasting potato pancakes Recipe in Marathi (0)