उपवासाची शेंगदाणा चटणी | Oopvasachi shengdana chutney Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  12th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Oopvasachi shengdana chutney recipe in Marathi,उपवासाची शेंगदाणा चटणी, Chayya Bari
उपवासाची शेंगदाणा चटणीby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

उपवासाची शेंगदाणा चटणी recipe

उपवासाची शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Oopvasachi shengdana chutney Recipe in Marathi )

 • शेंगदाणे १/२वाटी
 • हिरव्या मिरच्या ४,५
 • जिरे १चमचा
 • मीठ चवीला
 • तेल २,३चमचे

उपवासाची शेंगदाणा चटणी | How to make Oopvasachi shengdana chutney Recipe in Marathi

 1. शेंगदाणे खरपूस भाजून घ्यावे मिरची बारीक करावी
 2. मग तेल बारीक गॅसवर तापवून जिरे टाकावे व मिरची पेस्ट परतावी कलर बदलू नये
 3. मग शेंगदाणे कूट घालून परतावे
 4. छान खमंग परतून झाल्यावर उतरवून घ्यावे
 5. तयार चटणी थालीपीठ किंवा वरई चर्या भाताबरोबर छान लागते

My Tip:

चटणीवर लींबू रस व साखर घालू शकता

Reviews for Oopvasachi shengdana chutney Recipe in Marathi (0)