मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाची शेंगदाणा चटणी

Photo of Oopvasachi shengdana chutney by Chayya Bari at BetterButter
667
4
0.0(0)
0

उपवासाची शेंगदाणा चटणी

Aug-12-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाची शेंगदाणा चटणी कृती बद्दल

चटणीशिवाय उपवास मिळमीळीत म्हणून हा प्रयत्न

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शेंगदाणे १/२वाटी
  2. हिरव्या मिरच्या ४,५
  3. जिरे १चमचा
  4. मीठ चवीला
  5. तेल २,३चमचे

सूचना

  1. शेंगदाणे खरपूस भाजून घ्यावे मिरची बारीक करावी
  2. मग तेल बारीक गॅसवर तापवून जिरे टाकावे व मिरची पेस्ट परतावी कलर बदलू नये
  3. मग शेंगदाणे कूट घालून परतावे
  4. छान खमंग परतून झाल्यावर उतरवून घ्यावे
  5. तयार चटणी थालीपीठ किंवा वरई चर्या भाताबरोबर छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर