BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवसाचा मिक्स पिठांचा डोसा

Photo of Upavasacha mix pithancha dosa by Arya Paradkar at BetterButter
0
1
0(0)
0

उपवसाचा मिक्स पिठांचा डोसा

Aug-12-2018
Arya Paradkar
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवसाचा मिक्स पिठांचा डोसा कृती बद्दल

रुचकर, उपवासाला तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो आशा वेळी सर्वांना आवडणारा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी वरी तांदूळ पीठ
  2. पाव वाटी राजगिरा पीठ
  3. पाव वाटी साबुदाणा पीठ
  4. 2-3 चमचे आरारुट
  5. मीठ चवीनुसार
  6. 1 जीरे पूड
  7. 1 चमचा तिखट

सूचना

  1. सर्व पीठे एकत्रित करून,मीठ व पाणी घालून एकजीव भिजविणे
  2. गुठळ्या होऊ नये म्हणून मिक्सर मधून फिरवून घ्या
  3. 15 मि. झाकून ठेवावे
  4. 1 पळीभर पिठ तव्यावर घालून पसरवून खरपूस भाजून घेणे कडेने तूप घालणे
  5. वरून जीरे पूड तिखट व मीठ घालून भुरभुरवणे
  6. डोसे तयार,खोबऱ्याच्या चटणी बरोबर सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर