मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचा पापड चिवडा

Photo of papad chivada by Minakshi Jambhule at BetterButter
499
3
0.0(0)
0

उपवासाचा पापड चिवडा

Aug-13-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचा पापड चिवडा कृती बद्दल

उपवासाचाची ही डिश आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. साबूदाणा पापड
  2. आलू चिप्स
  3. आलू साबुदाण्याचे पापड
  4. तळलेले शेंगदाणे
  5. तिखट
  6. मीठ
  7. चाट मसाला
  8. साखर

सूचना

  1. प्रथम साबुदाणा पापड,चिप्स शेंगदाणे, आलू साबुदाणा पापड तळून घ्या.
  2. ते एका बाउल मध्ये छोटे तुकडे करून बारीक करा.
  3. मग त्यात तिखट, मीठ, चाट मसाला, साखर,शेंगदाणे टाका. वरून. प्लेट झाकून छान हलवून घ्या. त्यामुळे सगळा मसाला पापडांना लागेल . झाला चिवडा .तयार.
  4. प्लेट मध्ये सर्व्ह करुन खायला द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर