मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळिंबाचे सरबत

Photo of Pomegranate juice by Arya Paradkar at BetterButter
835
1
0.0(0)
0

डाळिंबाचे सरबत

Aug-13-2018
Arya Paradkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळिंबाचे सरबत कृती बद्दल

अत्यंत पौष्टिक व कॅन्सरच्या आजारावर उपयुक्त

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 4-5 वाटी डाळिंबाचे दाणे
  2. 1 चमचा जीरे पूड
  3. पाव चमचा सैंधव मीठ

सूचना

  1. डाळिंब सोलून घ्यावे
  2. प्रेस लॉक पिशवीत डाळिंब दाणे घालून लाटण्याने क्रश करुन ज्युस काढणे
  3. डाळिंबाचा रस काढून त्यात जिरे पूड व सैंधव मीठ घालून चांगले मिक्स करावे
  4. थंड करून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर