उपवासाची कचौरी | Sweet potato kachori Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  13th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sweet potato kachori recipe in Marathi,उपवासाची कचौरी, Teju Auti
उपवासाची कचौरीby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

उपवासाची कचौरी recipe

उपवासाची कचौरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet potato kachori Recipe in Marathi )

 • पावभर रताळी
 • दोन बटाटे
 • 1 वाटी खवलेले खोबरे
 • 6 हिरव्या मिरच्या
 • अर्धी वाटी बेदाणे
 • कोथिंबीर, मीठ, साखर.

उपवासाची कचौरी | How to make Sweet potato kachori Recipe in Marathi

 1. उकडलेले रताळी व बटाटे मॅश करून त्यात मीठ घालावे.
 2. खोबरे, बेदाणे, मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर व मीठ घालून सारण तयार करावे.
 3. बटाटे आणि रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण भरून कचोर्‍या तयार कराव्यात.
 4. भगर पिठात घोळवून तेलात तळाव्यात.

My Tip:

सारण व्यवस्थित पारीबंद असावे तळताना फुटणार नाही .

Reviews for Sweet potato kachori Recipe in Marathi (0)