उपवास अप्पे | UPVAS Appe Recipe in Marathi

प्रेषक Nivedita Walimbe  |  13th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • UPVAS Appe recipe in Marathi,उपवास अप्पे, Nivedita Walimbe
उपवास अप्पेby Nivedita Walimbe
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

उपवास अप्पे recipe

उपवास अप्पे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make UPVAS Appe Recipe in Marathi )

 • वर्याचे तांदूळ 1 वाटी
 • साबूदाणा पाव वाटी
 • मिरच्या 2
 • मीठ 1 चमचा छोटा
 • साखर 1/2 चमचा
 • जिरे 1 चमचा
 • खोवलेला नारळ 1 वाटी चटणीसाठी
 • चटणीसाठी 1 मिरची, मीठ, साखर
 • कोथिम्बीर थोड़ी चालत असल्यास

उपवास अप्पे | How to make UPVAS Appe Recipe in Marathi

 1. दुपारी वर्याचे तांदूळ व साबुदाणा भिजत घालावा
 2. रात्री मिक्सरवर वाटून zakun ठेवा
 3. दुसऱ्या दिवशी पीठ फुगुन येईल
 4. त्यात मिरची वाटून
 5. साखर, मीठ चविनुसार
 6. दोन चिमटी खायचा सोडा घालून पीठ चांगले फेटून घ्या,
 7. व अप्पे पात्रात अप्पे बनवा
 8. नारळ चटणी आधीच बनवून घ्यावी
 9. गरम गरम अप्पे चटणी बरोबर द्या

My Tip:

पीठ चांगले फेटून घेतल्यास अप्पे हलके होतात

Reviews for UPVAS Appe Recipe in Marathi (0)