शाही साबूदाणा खीर | SHAHI sabudana khir Recipe in Marathi

प्रेषक Nivedita Walimbe  |  13th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • SHAHI sabudana khir recipe in Marathi,शाही साबूदाणा खीर, Nivedita Walimbe
शाही साबूदाणा खीरby Nivedita Walimbe
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

शाही साबूदाणा खीर recipe

शाही साबूदाणा खीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make SHAHI sabudana khir Recipe in Marathi )

 • भिजवलेला साबुदाणा 1/2 वाटी
 • साखर पाव वाटी
 • दूध 1 वाटी
 • काजू 5 व बदाम बी 4
 • पाणी 1 वाटी

शाही साबूदाणा खीर | How to make SHAHI sabudana khir Recipe in Marathi

 1. प्रथम पाणी गरम करा
 2. त्यात भिजलेला साबुदाणा घाला
 3. 5ते6 मिनिटे शिजवून घ्या,
 4. नंतर त्यात साखर घाला
 5. दोन काजू बाजुला ठेवून बाकीचे काजू व बदाम जाड़सर पूड करुन ख़िरीत घाला
 6. आता gas बंद करुन त्यात दूध घाला
 7. ख़िर बाउलमध्ये काढून घ्या
 8. त्यावर काजूने सजावट करा
 9. व serve करा
 10. ही मऊ मऊ ख़िर कोणीही खाऊ शकतो

Reviews for SHAHI sabudana khir Recipe in Marathi (0)