मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा बटाटा खिचडी

Photo of Sabudana batata khichadi by Arya Paradkar at BetterButter
1048
2
0.0(0)
0

साबुदाणा बटाटा खिचडी

Aug-13-2018
Arya Paradkar
120 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा बटाटा खिचडी कृती बद्दल

चटपटीत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी साबुदाणा
  2. पाऊन वाटी शेंगदाणे कुट
  3. 2 उकडलेले बटाटे
  4. 2 कापलेल्या हिरव्या मिरच्या
  5. 1 चमचा तिखट
  6. 1 चमचा साखर
  7. 1 चमचा जीरे
  8. 4 चमचे साजूक तूप
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. 2 तास साबुदाणा धुवून भिजत ठेवावी वणे
  2. उकडलेल्या बटाट्याच्या फोडी व मिरचीचे काप करून घ्यावे
  3. तूप जीरे ची फोडणी करून त्यात मिरच्या, उकडलेले बटाटे घालून चांगले परतून घ्यावे
  4. नंतर त्यात साबुदाणा, तिखट, मीठ, साखर, व शेंगदाणे कुट घालुन पुन्हा एकदा चांगले परतून घ्यावे व वाफ काढणे
  5. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर