वरीच्या तांदळाचा साखर भात | Vari tandalacha sakhar bhat Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  13th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Vari tandalacha sakhar bhat recipe in Marathi,वरीच्या तांदळाचा साखर भात, Aarya Paradkar
वरीच्या तांदळाचा साखर भातby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  20

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

0

वरीच्या तांदळाचा साखर भात recipe

वरीच्या तांदळाचा साखर भात बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vari tandalacha sakhar bhat Recipe in Marathi )

 • 1 वाटी वरी तांदूळ
 • पाऊन वाटी साखर
 • 1 1/2 केशर शिरप
 • 4-5 चमचे तूप
 • 1 चमचा वेलची पावडर
 • 1 वाटी दूध
 • 1 वाटी पाणी

वरीच्या तांदळाचा साखर भात | How to make Vari tandalacha sakhar bhat Recipe in Marathi

 1. प्रथम भगर / वरी तांदूळ हलके भाजून, धुवून रवळून घणे व 15/ मि. झाकून ठेवणे
 2. एका भांड्यात तूप गरम करून त्यात भगर टाकून चांगले परतून घ्यावे नंतर त्यात दूध व पाणी घालून शिजवून घ्यावे
 3. आवश्यकता वाटल्यास थोडे पाणी / दूध घालून शिजवून घ्यावे
 4. नंतर त्यात साखर, केशर शिरप व वेलची पावडर घालून चांगले परतून व साखर विरघळवून घायावी
 5. तूप सोडून चांगली दणकुन वाफ आणावी व वरी भाताची मुद पाडून नैवेद्य दाखवून खाण्यास तयार

My Tip:

केशर काड्या दुधात विरघळून व सुका मेवा घालु शकता

Reviews for Vari tandalacha sakhar bhat Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo