Photo of Potato Basundi by samina shaikh at BetterButter
700
5
0.0(3)
0

Potato Basundi

Aug-13-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • चिलिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धा लीटर दूध
  2. साखर अर्धी वाटी
  3. 1उकडलेला बटाटा(किसून)
  4. ड्रायफ्रुट
  5. अर्धा चमचा वेल्ची पुड
  6. केशर
  7. 1पिंच मीठ

सूचना

  1. दूध अर्धे होई पर्यंत गँस वर उकळून घ्या
  2. आता त्यात साखर मीठ व वेल्ची पुड घाला
  3. केशर थोड्या पाण्यात भिजवून घ्या
  4. किसलेला बटाटा घालून 5min शिजवा
  5. आता दूध घट्ट झाले कि केशर आणि ड्रायफ्रुट घाला
  6. ड्रायफ्रुट ने गार्णीश करुन व थंड करुन सर्व करा पोट्याटो बासुँदि

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sumitra Patil
Aug-16-2018
Sumitra Patil   Aug-16-2018

खूप छान

deepali oak
Aug-13-2018
deepali oak   Aug-13-2018

मस्तच समीना

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर