मुख्यपृष्ठ / पाककृती / वरीची (भगर ) खिर

Photo of Bhger Kheer by Chhaya Paradhi at BetterButter
501
3
0.0(0)
0

वरीची (भगर ) खिर

Aug-13-2018
Chhaya Paradhi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वरीची (भगर ) खिर कृती बद्दल

भगरीची खिर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. वरीचे तांदुळ १/२कप
  2. तुप २च
  3. गुळ १/४कप
  4. जायफळ वेलची पावडर १च
  5. दुध १कप
  6. काजु बदाम काप २च
  7. चविपुरते मिठ

सूचना

  1. वरीचे तांदुळ धुवुन ठेवा १०मिनटे
  2. कढईत तुप गरम करा
  3. त्यात वरीचे तांदुळ परता
  4. नंतर कोमट दुध टाकुन परता
  5. किसलेला गुळ घाला व शिजवा
  6. घट्ट वाटत असेल तर थोड दुध टाका
  7. जायफळवेलची पुड टाका
  8. केशर सिरप टाका व हलवा
  9. मिठ टाका
  10. खिरीवर वरुन काजु व बदाम काप टाका
  11. केसर सिरपचे काही थेंब टाका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर