मुख्यपृष्ठ / पाककृती / लिंबाचे लोणचे (उपवासाचे)

Photo of Lemon Pickle by Chhaya Paradhi at BetterButter
846
0
0.0(0)
0

लिंबाचे लोणचे (उपवासाचे)

Aug-13-2018
Chhaya Paradhi
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लिंबाचे लोणचे (उपवासाचे) कृती बद्दल

लिंबाचे लोणचे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. लिंबु १५-२०
  2. साखर १/२कप
  3. तिखट २च
  4. मिठ चविनुसार

सूचना

  1. लिंबाचे ४फोडी करा
  2. कुकरमध्ये थोड पाणी टाकुन फोडी शिजवा
  3. नंतर त्यातले पाणी काढुन टाका
  4. ऐका बाऊल मध्ये लिंबाच्या फोडी घ्या
  5. साखर टाका
  6. तिखट टाका
  7. मिठ टाका
  8. सगळ्या फोडी मिक्स करा
  9. बरणीत भरुन ठेवा
  10. १५-२०दिवसांनी लिंबाचे लोणचे खाण्यासाठी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर