रताळी हि उपवासाला अतिशय उत्तम पर्याय आहे. उकडलेली रताळी खाऊन कंटाळा येत असेल तर ह्या प्रकारचे बॉल्स जरूर करून पाहावेत. करण्यास सोपे आणि अतिशय स्वादिष्ट लागतात.
भाजलेले आणि भरड केलेला सुकामेवा (बदाम, काजू आणि मनुका) - २ टेबलस्पून
वेलची पूड - १/२ टीस्पून
पिठी साखर किंवा खजूर सिरप - १ टीस्पून
तूप किंवा तेल - तळणीसाठी २ कप
स्वादानुसार मीठ किंवा सैंधव मीठ
सर्विंगसाठी - गोड दही
सूचना
एका वाडग्यात कुस्करलेले रताळे घेऊन त्यात सैंधव मीठ, साखर, लिंबू रस, साबुदाणा पीठ, भाजलेली जिरा पूड घालून घट्ट मळून घ्यावे.
१ सारण - एका पॅन मध्ये भाजलेले नसतील तर सफेद तीळ, खसखस, आणि किसलेले खोबरे घालावे. थोडे मंद आचेवर सुकेच भाजून घ्यावे. जास्त भाजू नये. त्यात साखर, जायफळ, वेलची पूड घालून १०-१२ सेकंड ढवळून घ्यावे. गॅस बंद करून थंड होण्यास ठेवावे.
२ सारण - एकदम बारीक केलेले किंवा जाडसर वाटलेले सुका मेवा घ्यावे. पिठी साखर किंवा खजूर सिरप आणि थोडे खोबरे घालून चांगले मिक्स करून घ्यावे.
बॉल बनवण्यासाठी - रताळ्याच्या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स करून त्याला डिस्क किंवा बशी सारखा आकार देऊन त्यात केलेले पहिले सारण भरून घ्यावे. कडा व्यवस्तिथ बंद करून बॉल गोल करून घ्यावा.
असा प्रकारे दुसरे सारण भरून देखील बॉल्स बनवून घ्यावेत. सगळे बॉल्स टाळण्यासाठी तयार करून ठेवावेत.
एका कढईत तेल गरम करून घ्यावे. आच मंद माध्यम ठेवावी नाहीतर बॉल्स टाकल्यावर लगेचच करपण्याची शक्यता असते.
बॉल्स थोडे थोडे करून सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत टाळून घ्यावेत.
गोड दह्या बरोबर गरमा गरम सर्व्ह करावेत.
रिव्यूज (0)  
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
N/A
पासवर्ड बदला
आपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला
जुना पासवर्ड *
नवीन पासवर्ड *
पुष्टी करा नवीन पासवर्ड *
पासवर्ड बदला
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
N/A
प्रोफाइल सेटिंग
येथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा
आपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.
खाते हटवा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
N/A
आपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.
टीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.
पुष्टीरद्द करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
N/A
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
सर्च

साइन इन करा
लॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा
ईमेल अॅड्रेस
पासवर्ड
आपला पासवर्ड विसरलात?
साइन इन करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
आपला पासवर्ड विसरलात?
पासवर्ड रीसेट करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू
ईमेल अॅड्रेस
सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
आपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.
कृपया आपले मेल तपासा.
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
RESET PASSWORD
Enter your new password
NEW PASSWORD
CONFIRM PASSWORD
RESET
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
नोंदणी
BetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा!
पहिले नाव *
आडनाव *
ईमेल अॅड्रेस *
पासवर्ड *
पासवर्ड निश्चित करा *
खाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो
साइन अप करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा