मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचा दोसा

Photo of Upvasacha dosa by Minakshi Jambhule at BetterButter
1374
3
0.0(0)
0

उपवासाचा दोसा

Aug-13-2018
Minakshi Jambhule
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचा दोसा कृती बद्दल

उपवासाला काही तरी नवीन म्हणून दोसा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 5

  1. वरई चे तांदुळ 1 वाटी
  2. साबुदाणा 1/2 वाटी
  3. मीठ
  4. मिरची
  5. जीरा
  6. ओला नारियल चा किस
  7. शेंगदाणा कुट
  8. दही

सूचना

  1. प्रथम वरई तांदुळ आणी साबुदाणा 4 तास भिजत घाला.
  2. मिक्सरमधून बारीक करून घ्या. त्यात मीठ घाला.
  3. आलू ची भाजी मिरची ,मीठ टाकून तयार करून घ्या.
  4. नारियल चा किस ,मिरची ,मीठ टाकून थोड दही टाकून ,शेंगदाणा कूट टाकून मिक्सर मधून बारीक करून घ्या .चटणी तयार.
  5. आता दोसा तयार करण्यासाठी नॉनस्टिक तवा गरम कसुन घ्या. तेल आणि पाणी टाकून पुसून घ्या. बॅटर पातळसर पसरवून घ्या.
  6. शिजला की त्यावर आलू ची भाजी ठेवा. थोड गरम होऊ द्या. मग दोसा रोल करून किंवा दुमडून घ्या. झाला दोसा तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर