दही साबुदाणा(दह्यातील साबुदाणा) | Dahi Sabudana Recipe in Marathi

प्रेषक Archana Lokhande  |  13th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dahi Sabudana recipe in Marathi,दही साबुदाणा(दह्यातील साबुदाणा), Archana Lokhande
दही साबुदाणा(दह्यातील साबुदाणा)by Archana Lokhande
 • तयारी साठी वेळ

  5

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

दही साबुदाणा(दह्यातील साबुदाणा) recipe

दही साबुदाणा(दह्यातील साबुदाणा) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dahi Sabudana Recipe in Marathi )

 • साबुदाणा १ वाटी
 • दही १५० ग्रँम
 • साखर आवडीप्रमाणे

दही साबुदाणा(दह्यातील साबुदाणा) | How to make Dahi Sabudana Recipe in Marathi

 1. गँसवर पँन गरम करून त्यात साबुदाणा घालून हलकासा भाजून घेतला.
 2. एका बाऊलमध्ये दही आणि साखर घालून मिक्स करून घेतले.
 3. आता त्यात भाजलेला साबुदाणा घालून छान मिक्स करून झाकण ठेवून ४-५ तास तसाच ठेवून दिला.
 4. ४-५ तासांनी साबुदाणा दह्यात छान भिजतो.
 5. आता तयार दही साबुदाणा सर्व्हिंग डिशमध्ये घेऊन वरून बदाम आणि केळीच्या कापाने सजवून सर्व्ह करा.

My Tip:

साबुदाणा भिजल्यावर कोरडा वाटल्यास थोडे दही घालून मिक्स करून घ्या.

Reviews for Dahi Sabudana Recipe in Marathi (0)