मुख्यपृष्ठ / पाककृती / आलू ची तिखट लपाशी

Photo of Aalu chi tikhat lapashi by Minakshi Jambhule at BetterButter
564
2
0.0(0)
0

आलू ची तिखट लपाशी

Aug-13-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू ची तिखट लपाशी कृती बद्दल

भगर सोबत खायला .किंवा तोंडी लावायला एकद्दम मस्त.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. आलू उकळलेला ,1
  2. शेंगदाणा कूट 2 चमचे
  3. मिरची ,2
  4. मीठ
  5. दही
  6. सांबार

सूचना

  1. प्रथम आलू उकडुन त्याच्या बारीक फोडी घ्या .
  2. मग भांडयात तेल गरम करून त्यात मोहरी, मिरची, मीठ,शेंगदाणा कूट आणि आलू च्या फोडी टाकून ते मिश्रण शिजू द्या.
  3. त्यानंतर त्यात दही टाका. गॅस बंद करून पातळसर करून घ्या. झाली डिश तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर