कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बदाम शेक

Photo of Almond shake by seema Nadkarni at BetterButter
0
3
0(0)
0

बदाम शेक

Aug-13-2018
seema Nadkarni
20 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बदाम शेक कृती बद्दल

बदाम शेक खूप पोष्टिक आहे, एक ग्लास कोणी पण प्यायला की 5-6 तास भुक लागत नाही. उपवासात बनवून घेतले की पुणॅ दिवसाची सुट्टी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 लिटर अमुल गोल्ड दूध
  2. 1 कप खवा
  3. 1/2 वाटी बदाम
  4. 1/4 कप काजू
  5. 1 टी स्पून वेलची पावडर
  6. 2-3 चमचा ड्राय फ्रूट ची भरड

सूचना

  1. सवॅ प्रथम दुध गरम करून घ्या, त्या दुधाला चांगले उकळून घ्या.
  2. उकळून अध्ँ होईस्तोवर उकळून घ्या.
  3. बदाम ला 5-6 तास भीजत घालावे, आणि त्याची मिक्सर मधून पेस्ट करून घ्या. काजूची पेस्ट करून घ्या
  4. वरील दूधा च्या मिश्रणात बदाम आणि काजूची पेस्ट घालून एकत्र करून चांगली उकळी आल्यावर त्यात ड्राय फ्रूट चे भरड घालून फ्रिज मध्ये थंड करून घ्या.
  5. हे बदाम शेक. आइस्क्रीम घालून पण छान लागते..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर