कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / क्रीम सँलड

Photo of Cream salad by seema Nadkarni at BetterButter
0
3
0(0)
0

क्रीम सँलड

Aug-13-2018
seema Nadkarni
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

क्रीम सँलड कृती बद्दल

उपवासा साठी झटपट होनारा पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • ब्लेंडींग
  • डेजर्ट
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. 500 ग्राम फ्रेश क्रीम
  2. 1/4 कप बारीक चिरलेला सफरचंद
  3. 1/4 कप केळी बारीक चिरलेला
  4. 1/4 कप आंब्याचे बारीक चिरलेले तूकडे
  5. 1/4 कप साखर
  6. 1/4 कप टूटी फ्रूटी

सूचना

  1. एका भांड्यात क्रिम ला हेन्ड मिक्सर नी फेटुन घ्यावे. त्यात साखर घालून एकत्र करावे आणि परत फेटुन घ्यावे.
  2. आता सगळे बारीक चिरून घेतले फ्रूटस त्यात एकत्र करून.
  3. टूटी फ्रूटी पण घालून एकत्र करावे आणि फ्रिज मध्ये थंड करून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर