हेल्दी डाळिंबाचा ज्युस | Pomegranate Juce Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  13th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pomegranate Juce recipe in Marathi,हेल्दी डाळिंबाचा ज्युस, Bharti Kharote
हेल्दी डाळिंबाचा ज्युसby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

2

0

हेल्दी डाळिंबाचा ज्युस recipe

हेल्दी डाळिंबाचा ज्युस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pomegranate Juce Recipe in Marathi )

 • दोन डाळिंबाचे दाणे स्वच्छ करून
 • अर्धी वाटी पाणी

हेल्दी डाळिंबाचा ज्युस | How to make Pomegranate Juce Recipe in Marathi

 1. डाळिंब सोलून त्याचे दाणे स्वच्छ करून घ्या
 2. मिक्सर च्या भांड्यामध्ये डाळिंबाचे दाणे आणि पाणी घाला..
 3. जास्त फिरवू नका. ..बिया बारीक होता कामा नये. .
 4. आता गाळणी ने गाळून घ्या. .
 5. आणि फ्रेश ज्युस सर्व्ह करा. .

My Tip:

मिक्सर मध्ये डाळिंबाचे दाणे आल्हाद फिरून घ्या. .नाहीतर बिया बारीक होऊन ज्युस कडवट लागतो..

Reviews for Pomegranate Juce Recipe in Marathi (0)