बटाटा साबु चकली | Potato sabu chakali Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  14th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Potato sabu chakali recipe in Marathi,बटाटा साबु चकली, Bharti Kharote
बटाटा साबु चकलीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  8

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  2

  तास
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

2

0

बटाटा साबु चकली recipe

बटाटा साबु चकली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato sabu chakali Recipe in Marathi )

 • एक किलो बटाटे उकडलेले
 • पाव किलो साबुदाणा राञभर भिजवलेला
 • दोन चमचे जीरे पूड
 • चवीनुसार मीठ
 • दोन चमचे लाल तिखट
 • एक चमचा तेल
 • तळण्यासाठी तेल

बटाटा साबु चकली | How to make Potato sabu chakali Recipe in Marathi

 1. भिजवलेला साबुदाणा एका परातीत घ्या
 2. उकडलेले बटाटे कुस्करून परातीत मिक्स करा.
 3. त्यात लाल तिखट जीरे पूड मीठ घालून चांगल मिक्स करून घ्या. .चमचा भर तेल टाकून गोळा लूसलूशीत मळून घ्या. .
 4. उन्हात पलॅसटीक कागद आंथरूण त्या वर चकली च्या सोरयाने चकली पाडून घ्या. .
 5. हया चकलया तीन दिवस कडक उन्हात वाळवा..वर्ष भर छान टिकतात. .
 6. उपवासाला तळून खायला दया. ..

My Tip:

लाल तिखट ऐवजी हिरव्या मिरच्या कोथंबीर वापरू शकता. .

Reviews for Potato sabu chakali Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo