मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवास भाजणी वडे

Photo of Mix flour fast vada by Teju Auti at BetterButter
941
5
0.0(0)
0

उपवास भाजणी वडे

Aug-14-2018
Teju Auti
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवास भाजणी वडे कृती बद्दल

साबुदाणा ,शेंगदाणे आणि मॅश बटाटे बनवलेले ताजे तळलेले वडे चवीनुसार थोडी गोड आणि मसालेयुक्त

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ रताळी
  2. १/२ कप भिजवलेला साबुदाणा
  3. १ कप उपवास भाजणी
  4. १ बटाटा
  5. १ चमचा जिरे कुटलेल
  6. मीठ
  7. २ हिरवी मिरची बारीक केेलेली
  8. साखर
  9. तेल

सूचना

  1. बटाटा,रताऴ, भाजणी, मीठ, जिर, साबुदाणा , मिरची, साखर चवीनुसार सगळ साहित्य एकञ करून चागल मळून लाटता येईल असा लगदा तयार करावा
  2. प्लास्टीक शिट वर १ गोळा घेवून व्य़वस्थित थापून लाटून घेवून १ मधे होल करावा
  3. कढईत तेल गरम झाल्यावर वडे तळून घ्यावे
  4. चटणी सोबत खायला दयावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर