साबुदाणा खिचडीचा चिवडा | Sabudana khichadicha chiwada Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  14th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sabudana khichadicha chiwada recipe in Marathi,साबुदाणा खिचडीचा चिवडा, Aarya Paradkar
साबुदाणा खिचडीचा चिवडाby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

About Sabudana khichadicha chiwada Recipe in Marathi

साबुदाणा खिचडीचा चिवडा recipe

साबुदाणा खिचडीचा चिवडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sabudana khichadicha chiwada Recipe in Marathi )

 • 1 वाटी शिल्लक राहिलेली साबुदाणा खिचडी
 • 2-3 चमचे साजूक तूप

साबुदाणा खिचडीचा चिवडा | How to make Sabudana khichadicha chiwada Recipe in Marathi

 1. तव्यावर / कढईत तूप गरम करून त्यात साबुदाणा खिचडी घालून कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावे
 2. त्यात तिखट मीठ सर्व काही असल्यामुळे काही घालायची गरज नाही
 3. कुरकुरीत चिवडा तयार

My Tip:

त्यात लिंबाचा रस घालायचा असल्यास परतताना घालावा

Reviews for Sabudana khichadicha chiwada Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo