BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा खिचडीचा चिवडा

Photo of Sabudana khichadicha chiwada by Arya Paradkar at BetterButter
0
1
0(0)
0

साबुदाणा खिचडीचा चिवडा

Aug-14-2018
Arya Paradkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा खिचडीचा चिवडा कृती बद्दल

काहीही केले तरी सकाळची खिचडी संध्याकाळी खावी वाटत नाही आशा वेळी खिचडीचा चिवडा केल्यास कशी संपेल ते कळणारपण नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी शिल्लक राहिलेली साबुदाणा खिचडी
  2. 2-3 चमचे साजूक तूप

सूचना

  1. तव्यावर / कढईत तूप गरम करून त्यात साबुदाणा खिचडी घालून कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावे
  2. त्यात तिखट मीठ सर्व काही असल्यामुळे काही घालायची गरज नाही
  3. कुरकुरीत चिवडा तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर