मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाची भेंडी बटाटा भाजी

Photo of Bhendi batata bhaji by Bharti Kharote at BetterButter
1116
3
0.0(0)
0

उपवासाची भेंडी बटाटा भाजी

Aug-14-2018
Bharti Kharote
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाची भेंडी बटाटा भाजी कृती बद्दल

नवराञी स्पेशल उपवासासाठी वरई थालीपीठ सोबत हमखास ही भाजी बनवतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पाव किलो भेंडी धुवून पूसून चिरून घ्या. ..
  2. एक मध्यम आकाराचा बटाटा उकडलेला
  3. 4/5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  4. दोन चमचे शेंगदाणे कूट
  5. कोथिंबीर बारीक चिरून
  6. एक चमचा लिंबाचा रस
  7. जीरे पाव चमचा
  8. तेल आवश्यकतेनुसार
  9. चवीनुसार मीठ

सूचना

  1. भेंडी बटाटा चिरून घ्या. .
  2. एका कढाई मध्ये तेल टाकून जीरे हिरव्या मिरच्या घाला
  3. बटाट्याच्या फोडी घाला.
  4. भेंडी मीठ आणि लिंबाचा रस घालून चांगल परतून घ्या. ..
  5. वरून शेंगदाणे कूट कोथंबीर घालून चांगल मिक्स करा. ..
  6. तीन मी.नी गॅस बंद करा. ..झाकण ठेवू नका. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर