मुख्यपृष्ठ / पाककृती / रताळी गुलाबजाम

Photo of sweet potato gulabjam by Teju Auti at BetterButter
848
4
0.0(0)
0

रताळी गुलाबजाम

Aug-14-2018
Teju Auti
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रताळी गुलाबजाम कृती बद्दल

रताळ्याचे गुलाबजाम हे चवीला छान लागतात. उपासाच्या दिवशी स्वीट डीश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ रताळे
  2. १/४ कप पनीर किसलेले
  3. मीठ, तळण्यासाठी तूप
  4. १ १/२ टे स्पून साबुदाणा पीठ
  5. १/२ कप पाणी
  6. १ कप साखर

सूचना

  1. रताळी उकडून सोलून अगदी मऊ कुस्करावी.
  2. त्यामध्ये किसलेले पनीर व घट्टपणा येण्यासाठी साबुदाणा पीठ व मीठ घालून चांगले मळून घ्या व त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावा.
  3. साखर, पाणी करून पाक करायला ठेवा. पाक फार घट्ट नसावा.
  4. एका कढई मध्ये तूप गरम करून गोळे गुलाबी रंगावर तळून घ्या. मग तळलेले गोळे पाकामध्ये घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर