मठ्ठा | Masala Tak Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  14th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Masala Tak recipe in Marathi,मठ्ठा, Bharti Kharote
मठ्ठाby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

4

0

मठ्ठा recipe

मठ्ठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Masala Tak Recipe in Marathi )

 • एक ग्लास घरचे ताक
 • एक चमचा साखर
 • एक हिरवी मिरची बारीक चिरलेली
 • चिमूटभर कोथिंबीर
 • चवीनुसार सैंधव मीठ

मठ्ठा | How to make Masala Tak Recipe in Marathi

 1. तूप कढवणयासाठी लोणी बनवताना जे ताक तयार होते ते एका ग्लास मध्ये घ्या.
 2. त्यात साखर मिरचीचे तुकडे आणि मीठ घालून चांगल ढवळून घ्या. .
 3. त्या वर कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

My Tip:

थंड हवे असल्यास बर्फाचे तुकडे घालून सर्व्ह करा. .

Reviews for Masala Tak Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती