BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / कच्च्या केळ्याची भाजी

Photo of Raw banana bhaji by Manisha Khatavkar at BetterButter
0
2
0(0)
0

कच्च्या केळ्याची भाजी

Aug-14-2018
Manisha Khatavkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कच्च्या केळ्याची भाजी कृती बद्दल

केळ्याची भाजी ही साधी सोपी पण निरोगी व स्वादिष्ट पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • गोवा
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन कच्ची भाजीची केळी
  2. पाव चमचा जिरे
  3. दोन ते तीन हिरव्या मिरच्या
  4. दोन ते तीन चमचे तेल किंवा तूप
  5. चवीपुरते मीठ
  6. किसलेले ओले खोबरे
  7. थोडी बारीक चिरलेली कोथंबीर
  8. चवीपुरती साखर

सूचना

  1. स्पेशल भाजीची केळी घ्यावीत तिची सालं काढून छोटे आकाराचे तुकडे करून घ्यावेत
  2. प्रथम तेल गरम करून घ्यावे त्यात जिरे व मिरची घालून फोडणी करून घ्यावी
  3. जिरे चांगले तडतडले की त्यात केळ्याचे तुकडे घालावे मीठ साखर घालावी व नीट परतून घ्यावे.
  4. थोडासा पाण्याचा हबका देऊन घट्ट झाकण लावून मंद आचेवर केळी शिजवून घ्यावीत त्यावर किसलेले ओले खोबरे व कोथिंबीर पेरावी
  5. आपली कच्च्या केळ्याची उपवासाची भाजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर