पेरुची भाजी | Guva fry Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  14th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Guva fry recipe in Marathi,पेरुची भाजी, Archana Chaudhari
पेरुची भाजीby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

पेरुची भाजी recipe

पेरुची भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Guva fry Recipe in Marathi )

 • पेरू २ मध्यम आकाराचे(बीया काढून कापलेले
 • जीरे १/२ टीस्पून
 • तिखट १/२ टीस्पून
 • तेल १ टीस्पून
 • साखर १ टेबलस्पून
 • दाण्याचे कूट १ टीस्पून
 • मीठ चवीनुसार

पेरुची भाजी | How to make Guva fry Recipe in Marathi

 1. कढईत तेल गरम करून घ्या.
 2. तेलात जिऱ्याची फोडणी द्या.
 3. पेरूच्या फोडी टाका.
 4. तिखट,साखर,मीठ,दाण्याचे कूट टाकून ५ मिनिटे मध्यम आचेवर ठेवा.
 5. सर्व्ह करा,.

My Tip:

गार छान लागते.

Reviews for Guva fry Recipe in Marathi (0)