मुख्यपृष्ठ / पाककृती / पेरुची भाजी

Photo of Guva fry by archana chaudhari at BetterButter
891
2
0.0(0)
0

पेरुची भाजी

Aug-14-2018
archana chaudhari
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पेरुची भाजी कृती बद्दल

पटकन होणारी मस्त चवीची उपवासाला चालणारी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पेरू २ मध्यम आकाराचे(बीया काढून कापलेले
  2. जीरे १/२ टीस्पून
  3. तिखट १/२ टीस्पून
  4. तेल १ टीस्पून
  5. साखर १ टेबलस्पून
  6. दाण्याचे कूट १ टीस्पून
  7. मीठ चवीनुसार

सूचना

  1. कढईत तेल गरम करून घ्या.
  2. तेलात जिऱ्याची फोडणी द्या.
  3. पेरूच्या फोडी टाका.
  4. तिखट,साखर,मीठ,दाण्याचे कूट टाकून ५ मिनिटे मध्यम आचेवर ठेवा.
  5. सर्व्ह करा,.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर