मुख्यपृष्ठ / पाककृती / राजगिऱ्याचे लाडू

Photo of Rajgiryache ladu by Minakshi Jambhule at BetterButter
1066
2
0.0(0)
0

राजगिऱ्याचे लाडू

Aug-15-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजगिऱ्याचे लाडू कृती बद्दल

उपवासाला पचायला हलके म्हणून हे लाडू.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 3

  1. राजगिऱ्याच्या लाह्या 2 वाटी
  2. गूढ 5 बटया
  3. विलायची पूड

सूचना

  1. प्रथम गुढ 1 कप पाणी टाकून चांगलं वितळवून घ्या.
  2. गॅस च्या कमी आचेवर पाक तयार करून घ्या. विलायची पूड टाका. पाक 1 तारेचा होऊ द्या.
  3. मग त्यात राजगिऱ्याच्या लाह्या टाका.
  4. थोड्या वेळानी त्या घट्ट होईल मग लाडू वळायला घ्या.
  5. झाले लाडू तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर