कच्च्या चिंचेची चटणी | Kacchya Chinchechi chatani Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  16th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Kacchya Chinchechi chatani by Aarya Paradkar at BetterButter
कच्च्या चिंचेची चटणीby Aarya Paradkar
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

कच्च्या चिंचेची चटणी recipe

कच्च्या चिंचेची चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kacchya Chinchechi chatani Recipe in Marathi )

  • 7-8 चिंचेची बुटूके
  • 1 चमचा भाजलेली जीरे पूड
  • 7-8 हिरव्या मिरच्या
  • मीठ चवीनुसार

कच्च्या चिंचेची चटणी | How to make Kacchya Chinchechi chatani Recipe in Marathi

  1. कच्च्या चिंचेच्या शिरा काढून तुकडे करून घेणे
  2. नंतर चिंच, मिरच्या जीरे पूड मीठ घालून मिक्सरमधून चटणी करुन घ्यावी

Reviews for Kacchya Chinchechi chatani Recipe in Marathi (0)