फ्रुट सलॅड | Fruit salad Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  16th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fruit salad recipe in Marathi,फ्रुट सलॅड, priya Asawa
फ्रुट सलॅडby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  3

  तास
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

फ्रुट सलॅड recipe

फ्रुट सलॅड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fruit salad Recipe in Marathi )

 • दुध 1 1/2 लीटर
 • साखर 1 कप
 • फळ प्रत्येकी 1/2 वाटी बारीक चिरून घेतलेली केळी , सफरचंद, डाळिंब, चिकू, आंबा , पपई
 • वेलची पूड 1/2 चमचा
 • 5-7 केशर च्या काड्या दुधात भिजवलेल्या

फ्रुट सलॅड | How to make Fruit salad Recipe in Marathi

 1. प्रथम दुध कडाईत घालून दुधाचे प्रमाण आर्धे होत नाही तोपर्यंत आटवून घ्यावेत आणि सारखे चमच्याने हालवत रहावे
 2. दुध आटल्यावर त्याचात साखर ,वेलची पूड व केशर घालून 5 मिनिटानंतर गॅस बंद करावा
 3. मिश्रण थंड झालेकी मिक्सी फिरवून फ्रिज मध्ये थंड करायला ठेवावे
 4. सर्व करताना थंड झालेले दुध व त्याच्यात फ्रुट घालून सर्व करा

My Tip:

तुम्ही दुधात कस्टड्र्र पावडर टाकून फ्रुट कस्टड्र पण बनवु शकता उपवास ला कस्टड्र पा. चालत नाही

Reviews for Fruit salad Recipe in Marathi (0)