मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रुट सलॅड

Photo of Fruit salad by priya Asawa at BetterButter
619
2
0.0(0)
0

फ्रुट सलॅड

Aug-16-2018
priya Asawa
30 मिनिटे
तयारीची वेळ
180 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रुट सलॅड कृती बद्दल

उपवासासाठी हेल्दी रेसिपी

रेसपी टैग

  • नवरात्र
  • इंडियन
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दुध 1 1/2 लीटर
  2. साखर 1 कप
  3. फळ प्रत्येकी 1/2 वाटी बारीक चिरून घेतलेली केळी , सफरचंद, डाळिंब, चिकू, आंबा , पपई
  4. वेलची पूड 1/2 चमचा
  5. 5-7 केशर च्या काड्या दुधात भिजवलेल्या

सूचना

  1. प्रथम दुध कडाईत घालून दुधाचे प्रमाण आर्धे होत नाही तोपर्यंत आटवून घ्यावेत आणि सारखे चमच्याने हालवत रहावे
  2. दुध आटल्यावर त्याचात साखर ,वेलची पूड व केशर घालून 5 मिनिटानंतर गॅस बंद करावा
  3. मिश्रण थंड झालेकी मिक्सी फिरवून फ्रिज मध्ये थंड करायला ठेवावे
  4. सर्व करताना थंड झालेले दुध व त्याच्यात फ्रुट घालून सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर