BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / राजगिरा बटाटा पुरी

Photo of Rajgira potato puri by Teju Auti at BetterButter
0
2
0(0)
0

राजगिरा बटाटा पुरी

Aug-16-2018
Teju Auti
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजगिरा बटाटा पुरी कृती बद्दल

Innovating receipe for fast , tasty.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. राजगिरा पीठ २ वाटी
  2. उकडलेले बटाटे २
  3. मीठ, तेल, पाणी
  4. लाल मिरची पावडर १ छोटा चमचा
  5. जिरे कूटलेले

सूचना

  1. बटाटा, राजगिरा पीठ , जिरे , मीठ , मिरची पावडर एका वाडग्यात घ्या.
  2. त्यामध्ये गोळा तयार होईल अस पाणी टाकून गोळा तयार करा व १० मिनिट झाकून ठेवा.
  3. तयार पीठाचे छोटे गोऴे बनवून पुरी लाटून घ्या, व तेल गरम करून तेलात तळून घ्या.
  4. तयार आहे चटणी, चहा बरोबर खायला राजगिरा बटाटा पुरी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर