अरबी फ्राय | Arvi Fry Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  16th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Arvi Fry recipe in Marathi,अरबी फ्राय, Chhaya Paradhi
अरबी फ्रायby Chhaya Paradhi
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

0

0

अरबी फ्राय recipe

अरबी फ्राय बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Arvi Fry Recipe in Marathi )

 • आळुचे कंद पाव किलो
 • तेल ४च
 • साबुदाना पिठ ३च
 • तिखट १च
 • आमचुर पावडर १च
 • मिठ चविनुसार

अरबी फ्राय | How to make Arvi Fry Recipe in Marathi

 1. आळुचे कंद उकडुन घ्या
 2. कंदाची साल काढा
 3. गरम तेलात कंद फ्राय करा
 4. फ्राय केलेले कंद थंड करुन हातानी दाब देउन चपटे करा
 5. ताटलीत तिखट मिठ आमचुर पावडर व धनेजिरे पावडर घ्या
 6. साबुदाण्याची पावडर घ्या
 7. चपटे कंद तिखटाच्या मिश्रणात घोळवा
 8. गरम तेलात शॉलो फ्राय करा

My Tip:

अरबी उकडुन काही तास ठेवुन नंतर साल काढा चिकटपणा कमी होतो

Reviews for Arvi Fry Recipe in Marathi (0)