खजूर चे लाडू | Khajurche ladu Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  16th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Khajurche ladu recipe in Marathi,खजूर चे लाडू, Minakshi Jambhule
खजूर चे लाडूby Minakshi Jambhule
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

खजूर चे लाडू recipe

खजूर चे लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khajurche ladu Recipe in Marathi )

 • खजूर 1/3 किलो
 • काजू 10
 • किसमिस 1/2 पाव
 • खारक 8
 • तूप 1 लहान वाटी
 • डिंक
 • बदाम
 • इच्छे नुसार ड्राय फ्रुटस घ्या.

खजूर चे लाडू | How to make Khajurche ladu Recipe in Marathi

 1. प्रथम सर्व ड्राय फ्रुटस साफ करून बीया काढून घेतल्या .
 2. मग त्यांना तुपात परतून घेतले. डिंकला तुपात तळून घेतले. ते लाह्या सारखे फुटतात .
 3. मिक्सरमधून बारीक करून घेतले.ड्रायफ्रुटस आणि खजूर अलग अलग बारीक केले.
 4. मग पुन्हा थोडं कढईत तूप गरम केले. सर्वबॅटर पुन्हा परतले .
 5. प्लेट मध्ये काढुन थंड होऊ दिलं. मग लाडू वळायला घेतले.
 6. झाले लाडू तयार.

Reviews for Khajurche ladu Recipe in Marathi (0)