खजूर रोल बर्फी | Khajur roll barfi Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  16th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Khajur roll barfi recipe in Marathi,खजूर रोल बर्फी, Minakshi Jambhule
खजूर रोल बर्फीby Minakshi Jambhule
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

9

0

खजूर रोल बर्फी recipe

खजूर रोल बर्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khajur roll barfi Recipe in Marathi )

 • खजूर 1/2 किलो
 • ड्राय फ्रुटस आपल्या इच्छेनुसार
 • तूप
 • खसखस
 • डिंक

खजूर रोल बर्फी | How to make Khajur roll barfi Recipe in Marathi

 1. प्रथम सर्व्ह ड्राय फ्रुटस साफ करून बिया काढून घेतल्या
 2. डिंक तळून घेतले. खसखस भाजुन घेतले ड्रायफ्रुटस ला तुपात परतून घेतले.
 3. ड्राय फ्रुटस आणि खजूर मिक्सर मधून बारीक करून घेतले.
 4. पुन्हा कढईत थोडं तूप गरम करून छान परतून घेतले. गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ दिलं. रोलकरून खसखस वर घोळले आणि पॉलिथिन मध्ये गुंडाळून फ्रीज मध्ये सेट व्हायला ठेवले.
 5. ,20 मिनिटे झाल्यावर फ्रीज मधून काढून घ्या.
 6. रोल काढून कापून घ्या. आणि वड्या पाडा. झाली बर्फी तयार.

Reviews for Khajur roll barfi Recipe in Marathi (0)