चिंच गोळी | Tamarind candy balls Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  17th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Tamarind candy balls recipe in Marathi,चिंच गोळी, Teju Auti
चिंच गोळीby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

चिंच गोळी recipe

चिंच गोळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tamarind candy balls Recipe in Marathi )

 • ५० ग्राम चिंच
 • १/२ चमचा काळ मीठ , साध मीठ
 • १/२ चमचा तिखट
 • १/२ जीरे पावडर
 • पीठी साखर घोळवण्यासाठी
 • चिंचे पेक्षा जास्ती गुळ

चिंच गोळी | How to make Tamarind candy balls Recipe in Marathi

 1. चिंच साफ करून घेउन मिक्सर मध्ये बारीक़ वाटुन घ्या .
 2. गुऴ बारीक करून घ्यावा.
 3. बारीक़ केलेली चिंच , गुळ , तिखट , जीरे पावडर , काळ मीठ आणि साध मीठ एकत्र करुन सगळ अगदी एकजीव करा.
 4. मिश्रणा च्या छोट्या छोट्या गोळ्य़ा करा.
 5. पीठी साखरेत घोळ्वुन घ्या की झाली.

My Tip:

चिंच पाणी न टाकता बारीक करावी.

Reviews for Tamarind candy balls Recipe in Marathi (0)