मीक्स फ्रूट फराळी हलवा | Mix fruit farali halava Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  17th Aug 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • Mix fruit farali halava recipe in Marathi,मीक्स फ्रूट फराळी हलवा, deepali oak
मीक्स फ्रूट फराळी हलवाby deepali oak
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

1

मीक्स फ्रूट फराळी हलवा recipe

मीक्स फ्रूट फराळी हलवा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mix fruit farali halava Recipe in Marathi )

  • एक वाटी डाळींबाचा रस
  • दिड वाटी पिकलेली पपई किसुन
  • अर्धी वाटी साबुदाणे
  • तुप २ चमचे
  • दुधाची घट्ट साय पाव वाटी
  • केशर वेलची सीरप १ चमचा
  • साखर एक वाटी
  • सुके खोबरे किसुन पाव वाटी
  • हवे ते ड्रायफ्रूट

मीक्स फ्रूट फराळी हलवा | How to make Mix fruit farali halava Recipe in Marathi

  1. साबुदाणा मीक्सरला वाटुन भरड करा,
  2. साबुदाणा भरड तुपावर परतुन घ्या
  3. आता ह्यामध्ये डाळींबाचा रस घाला
  4. आता किसलेली पपई घाला
  5. आता साय व साखर घाला व मीश्रण कोरडे होई पर्यत परता
  6. वरून केशर वेलची सीरप व खोबरे घालून पुन्हा जरा परतुन हवे ते ड्रायफ्रूट घाला

Reviews for Mix fruit farali halava Recipe in Marathi (1)

samina shaikh3 months ago

सुंदर कल्पना :ok_hand::ok_hand:
Reply

Cooked it ? Share your Photo