Photo of Mix fruit farali halava by deepali oak at BetterButter
381
7
5.0(1)
0

Mix fruit farali halava

Aug-17-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. एक वाटी डाळींबाचा रस
  2. दिड वाटी पिकलेली पपई किसुन
  3. अर्धी वाटी साबुदाणे
  4. तुप २ चमचे
  5. दुधाची घट्ट साय पाव वाटी
  6. केशर वेलची सीरप १ चमचा
  7. साखर एक वाटी
  8. सुके खोबरे किसुन पाव वाटी
  9. हवे ते ड्रायफ्रूट

सूचना

  1. साबुदाणा मीक्सरला वाटुन भरड करा,
  2. साबुदाणा भरड तुपावर परतुन घ्या
  3. आता ह्यामध्ये डाळींबाचा रस घाला
  4. आता किसलेली पपई घाला
  5. आता साय व साखर घाला व मीश्रण कोरडे होई पर्यत परता
  6. वरून केशर वेलची सीरप व खोबरे घालून पुन्हा जरा परतुन हवे ते ड्रायफ्रूट घाला

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Aug-17-2018
samina shaikh   Aug-17-2018

सुंदर कल्पना :ok_hand::ok_hand:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर