काकडीची कोशिंबिर | Cucumber Raita Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  17th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Cucumber Raita recipe in Marathi,काकडीची कोशिंबिर, Chhaya Paradhi
काकडीची कोशिंबिरby Chhaya Paradhi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

0

0

काकडीची कोशिंबिर recipe

काकडीची कोशिंबिर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cucumber Raita Recipe in Marathi )

 • काकड्या २
 • दाण्याचा कुट ३-४च
 • दही २-३च
 • मिरच्या २
 • मोहरी १/४च
 • जिर १/४च
 • हिंग १/८च
 • साखर १च
 • तेल १च
 • मिठ चविनुसार

काकडीची कोशिंबिर | How to make Cucumber Raita Recipe in Marathi

 1. काकडीची साल काढा
 2. काकड्या किसुन घ्या
 3. किसातील पाणी हातांनी पिळुन काढा
 4. तेल गरम करा
 5. तेलात मोहरी जिर टाका
 6. हिंग व मिरची टाका
 7. फोडणी किसावर टाका
 8. साखर भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट व मिठ टाका
 9. मिक्स करा
 10. दही टाका
 11. दही कोशिंबिरीत मिक्स करा
 12. काकडीची कोशिंबिर तयार

My Tip:

जेवताना मिठ टाका म्हणजे कोशिंबिरीला पाणी सुटणार नाही

Reviews for Cucumber Raita Recipe in Marathi (0)