मुख्यपृष्ठ / पाककृती / काकडीची कोशिंबिर

Photo of Cucumber Raita by Chhaya Paradhi at BetterButter
0
1
0(0)
0

काकडीची कोशिंबिर

Aug-17-2018
Chhaya Paradhi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काकडीची कोशिंबिर कृती बद्दल

काकडीची कोशिंबिर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • सॅलड
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. काकड्या २
  2. दाण्याचा कुट ३-४च
  3. दही २-३च
  4. मिरच्या २
  5. मोहरी १/४च
  6. जिर १/४च
  7. हिंग १/८च
  8. साखर १च
  9. तेल १च
  10. मिठ चविनुसार

सूचना

  1. काकडीची साल काढा
  2. काकड्या किसुन घ्या
  3. किसातील पाणी हातांनी पिळुन काढा
  4. तेल गरम करा
  5. तेलात मोहरी जिर टाका
  6. हिंग व मिरची टाका
  7. फोडणी किसावर टाका
  8. साखर भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट व मिठ टाका
  9. मिक्स करा
  10. दही टाका
  11. दही कोशिंबिरीत मिक्स करा
  12. काकडीची कोशिंबिर तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर