श्रीखंड | Shrikhand Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  17th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Shrikhand recipe in Marathi,श्रीखंड, Aarya Paradkar
श्रीखंडby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  60

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

श्रीखंड recipe

श्रीखंड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shrikhand Recipe in Marathi )

 • 2 वाट्या दह्यापासून केलेला चक्का
 • 1 वाटी साखर
 • 1 चमचा वेलची पावडर
 • 8-10 केशर काड्या
 • पाव चमचा जायफळ पूड

श्रीखंड | How to make Shrikhand Recipe in Marathi

 1. दही चाळणीत ओतून त्यातील पाणी पूर्ण काढून चक्का बनविणे
 2. नंतर त्यात वेलची व जायफळ पूड, साखर, केशर काड्या दुधात विरघळून घालणे
 3. चांगले मिक्स करावे

Reviews for Shrikhand Recipe in Marathi (0)